नरेंद्र दाभोळकर-
☝काम- अंधश्रद्धेतून धर्मभोळ्या समाजाची होणारी लूट थांबविण्याचा प्रयत्न करणे.
शिक्षा- धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी गोळी घालून ठार मारले . सरकारने गुन्हेगारांना मोकाट सोडले.
गोविंद पानसरे -
☝काम- छ.शिवाजी महाराजांचा खरा इतिहास सांगून धार्मिक दंगली थोपविण्याचा प्रयत्न केला.
शिक्षा- धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी गोळी घालून ठार मारले . सरकारने गुन्हेगारांना मोकाट सोडले.
कलबुर्गी सर -
☝काम - खरे महात्मा बसवेश्वर सांगून समाजाला शहाणे बनविण्याचा प्रयत्न केला.धार्मिक दंगली थोपविण्याचा प्रयत्न केला.
शिक्षा- धर्माच्या स्वयंघोषित ठेकेदारांनी गोळी घालून ठार मारले .
आणि .....
बाबा पुरंदरे -
काम - छ. शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास सांगणे . मुस्लिम समाजबद्दल पुरावे नसताना गैरसमज पसरविणे . छ. शिवराय -राजमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करणे .मराठा - बहुजन स्रीयांची बदनामी करणे.
✈बक्षीस- प्रचंड विरोध असतानाही महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिला.
तसेच ......
शेतकरी -
☝काम- काबाडकष्ट करून , नेहमी तोटा सहन करत शेती केली . सर्व देशाला कवडीमोल दराने अन्नधान्य पुरवले .आज अस्मानी- सुलतानी संकटानी शेतकरी मेटाकुटीला आला असताना ,त्याला मदत देण्याची नितांत गरज असताना सरकार म्हणतेय तिजोरीत खडखडाट व त्याला ...
शिक्षा - सक्तीची आत्महत्या
आणि........
साधू/महंत -
काम- (1) उघडे नागडे फिरुन जगात देशाची प्रतिमा मलिन करणे.
(2) अफू - गांजाचे व्यसन करून समाजापुढे वाईट आदर्श ठेवणे.
(3) समाजात अंधश्रद्धा पसरविणे.
(4) चुकीचा इतिहास सांगून समाजा-समाजात भांडणे लावणे .
(5) मनुवादी जातिव्यवस्थेचा प्रचार- प्रसार करणे.
(6)धर्माच्या नावाखाली भोळ्या भाबडया
जनतेची आर्थिक - सामाजिक- लैंगिक पिळवणूक करणे.
(7) स्वतः लग्न न करता , कौटुंबिक जबाबदारी कशाला म्हणतात हेच माहित नसताना , एक मूलही संभाळण्याचा अनुभव नसताना हिंदूंना पाच - पाच मुले तयार करण्यास सांगणे.
✈बक्षीस- तिजोरीत खड़खडाट असतानाही वरील पापे धुण्यासाठी चार वर्षातून एकदा करायच्या अंघोळ व्रतासाठी तब्बल अडीच हजार कोटी रुपये दिले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा