'दलित' आपण नव्हतोच कधी,आपल्याला 'दलित' बनवलंया ब्राम्हणांनी,पण आज बाबांमुळे 'दलित' हा शब्दपण पुसला गेलायआपल्या नशिबातुन.आणि 'महार' ही हिंदु धर्मातली एकजात आहे,जिच्याशी आज आमचा काहीच संबंधनाही, कारणआजपासुन 57 वर्षांपुर्वीच 1956साली आमच्या बापानेआम्हाला जगातील सर्वश्रेष्ठ "बौद्ध"धर्म दिलाय ।।बाबांनी आपल्या कपाळावरुन 'दलित'आणि 'महार' हे दोनशब्द पुसण्यासाठी तर पुर्ण आयुष्यघालवलं आणि आजआपण नक्किच या दोन शब्दांपासुनखुप दुर आलोय.मग का आपण पुनःपुन्हा त्या दोनशब्दांना चिटकतोय?जर आपण आजही स्वतःला 'दलित'अन 'महार' समजत असुतरबाबांचा त्यापेक्षा मोठा कुठलाअपमान असेल?काढुन टाका मित्रांनो ते शब्द मनातुन.कारण आज आपण धर्माने "बौद्ध" आहोत,आणि बाबांनी या मनगटात इतकं बळ भरलंयकि आता आपणजर मनात आणलं तर आपल्याला'दलित' बनवणाऱ्या ब्राम्हणांना'दलित' बनवु शकतो..जय भीमनमो बुद्धाय..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा