"मी संपूर्ण भारत बुध्दमय करीन"-: डाँ.बाबासाहेब आंबेडकर,-:
१५ ऑगस्ट १९४७ रोजीदेश स्वतंत्र झाला.
२६ जानेवारी,१९५० रोजीदेशाचे बारसे करण्यात आले.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून,बुद्धांच्या देशालासम्राट अशोकाच्या देशालानव्या रुपातघटनेचे शिल्पकारडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीजगासमोर मांडले.भारताची जी ओळखजगाला ठाऊक होती,तीच ओळखभारतीय संविधानानेजगासमोर पुनर्स्थापित केली.आपल्या देशाची संपूर्ण ओळख,बुद्ध धम्माची ओळख झाली.
उदा...*बुद्ध धम्माचे प्रतिकआकाशी निळ्या रंगालाराष्ट्रीय रंगाची मान्यता देण्यात आली,
*धम्माचे प्रतिककमळाचे फूलआपले राष्ट्रीय फूल झाले,
*बोधीवृक्ष अर्थात पिंपळाच्या वृक्षालाराष्ट्रीय वृक्षाची मान्यता मिळाली.
*बुद्धधम्माच्याधम्मचकालाराष्ट्रीय चिन्ह घोषित करुनराष्ट्रीय ध्वजावर अंकीत करण्यातआले.
*सम्राट अशोकाची राजधानी सारनाथयेथील चारसिंह ही राजमुद्रा,भारताची राजमुद्रा घोषित झाली
.*समता, स्वातंत्र्य, न्याय व विश्व बंधुत्व हे बुद्ध धम्माचे तत्त्वभारतीय संविधानाचे तत्त्वम्हणून स्विकारण्यात आले
,*`सत्यमेव जयते'हेसम्राट अशोकाचे घोषवाक्य,भारतीय शासनव्यवस्थेचेब्रीद वाक्य म्हणून मानांकीत झाले.एवढेच नाही तरआपल्या देशाची प्रत्येक ओळख हीबौद्ध संस्कृतीशी संबंधित झाली
.*आपल्या राष्ट्रीय ध्वज तिरंग्यातीलसर्वात पहिला रंग ज्याला आपणलाल, केशरी, भगवा,
लाल, नारंगी म्हणतो.
त्या रंगालाभारतीय घटनेचे एका विशेष नावानेवर्णित केले आहे.इंग्रजीत त्याला`ओशर'असे नाव आहे.ओशर म्हणजे-लालसर पिवळ्या मातीचा रंग,जोबौद्ध भिक्षुंच्या चिवराचा रंग असतो.चिवर हे बौद्ध भिक्षुंचे वस्त्र आहे.जे त्यागाचे प्रतिक आहे.
*दुसरा रंग पांढराज्या रंगाला बुद्ध धम्मात विशेष महत्त्व आहे.
पांढरा रंग हा शांती व सत्याचा प्रतिक म्हणून बौद्ध उपासक शील ग्रहण करताना पांढरे वस्त्र परिधान करतात.
*तिसरा रंग हिरवा जोनिसर्गावर, प्राणीमात्रावर प्रेम करण्याचा बुद्ध धम्माचापंचशीलेची शिकवण देणारा रंगव
*तिरंग्याच्या मधोमधबुद्ध धम्मतेचे प्रतिकनिळे धम्मचक आहे.जेसार्या विश्वालाबुद्ध धम्माची ओळख देते.असा सर्वांगीण बुद्धधम्माची प्रचिती देणाराआपला राष्ट्रीय ध्वज तिरंगा,राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्षडॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीदेशाला बहाल केला.भारताच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचे नावहीबुद्ध धम्माशी संबंधित आहे.
*`भारतरत्न'रत्नही बुद्ध धर्माची पदवी.बुद्ध, धम्म, संघम्हणजे बुद्ध धम्मातील त्रिरत्न.बुद्ध धर्मातसर्वश्रेष्ठ व्यक्तीला"रत्न"ही पदवी बहाल केली जाते.अनेक बौद्ध भिक्षूंच्या नावातरत्न ह्या शब्दाचा उल्लेख असतो.उद...भन्ते ज्योतीरत्न, भन्ते संघरत्न, भन्ते शांतीरत्न वगैरे.रत्न ह्या महान शब्दाचाबाबासाहेबांवर खूप प्रभाव होता.बाबासाहेबांनी आपल्या एकलाडक्या मुलाचे नावदेखील रत्नशब्दांशी संबंधित राजरत्न ठेवले होते.त्या रत्न महान शब्दावरुनचदेशाच्या सर्वोच्च नागरीक पुरस्काराचेनाव भारतरत्न ठेवण्यात आले आहे.त्या पुरस्काराचेचिन्ह स्वरुप देखीलबुद्ध धम्माशी निगडीत आहे.बोधीवृक्षाच्या पिंपळाचे सोनेरी पान,ज्यावरपुरस्कार स्विकारणाऱया व्यक्तीचे सोनेरी अक्षरात नाव कोरले जातेव दुसऱया बाजूलाचार सिंह ही राजमुद्राव धम्मचक असते.
*बुद्ध धम्माचेमैत्री, प्रेम व करुणेचे प्रतिक असलेल्या कमळाचे फुलालाघटनाकारांनी राष्ट्रीय फुलाची मान्यता दिली.
थायलंड, श्रीलंका, बर्मा इ.बौद्धराष्ट्रात भगवान बुद्धांच्या चरणीकमळाचे फूल अर्पण करतात.कमळाच्या फुलालापाली भाषेत `पदम'असे म्हणतात.
*भारतरत्न पुरस्काराच्याखालोखाल तीन प्रमुख पुरस्कार आहेत,त्या पुरस्कारांची नावेपद्म म्हणजे कमळाचे चिन्ह असते,कमळाच्या एका बाजूसपद्म व दुसऱया बाजूसविभूषण, भूषण किंवा श्रीलिहिले असते.
*युद्ध शौर्यातीलतीन प्रमुख पुरस्कारपरमवीर चक व वीरचकया पुरस्कारांवर देखीलकमळाचे फूल प्रामुख्याने असते.
*युद्ध शौर्यातीलप्रमुख पुरस्काराचे नावअशोक चक्र आहे.
*भारताच्या राष्ट्रपती भवनातीलप्रमुख दिवाणखान्याचे नावअशोक हॉल आहे.
*आपल्या केंद्रियमंत्री मंडळाच्यानिवासस्थान परीसराचे नाव देखीलबुद्ध संस्कृतीवर ठेवले आहे.सम्राट अशोकाच्यामंत्री मंडळाच्या नगरीचे नावजनपथ होते.तेच जनपथ नाव आपल्याकेंद्रिय मंत्री निवास स्थानाचे आहे.
उदा... ७ जनपथ,१० जनपथ,११ जनपथ.अशीभारताची ओळख असणाऱयाप्रत्येक गोष्टीचाबुद्ध धम्माशी संबंध आहे.बुद्ध संस्कृतीशी नातं आहे.घटना समितीच्या सदस्यांपैकीप्रत्येकाने ती मान्य केली.कारण ते सत्य आहे आणिजे सत्य असते तेकधीच अमान्य होऊ शकत नाही.अशाप्रकारे बाबासाहेबांनीसर्व भारत बौद्धमय केला.हाबुद्ध धम्माचा विजय.सम्राट अशोकाचा विजय.बोधीसत्व भारतरत्नडॉ. बाबासाहेबांचा विजय.हाचभारतीय संविधानाचा विजय...
सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५
बौध्दमय भारत
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा