1. रामनाम लिहीलेला दगड पाण्यावर तरंगायचा, अन
ज्याच्या नसानसांत राम होता तो रामाचा सैनिक
बुडायचा... म्हणूनच रामसेतू बांधला गेला... मग
असला बिनकामाचा थकवणारा देव
त्याच्या भक्तांच्या कामाचा आहे का काही?
2.
शंकराला तिसरा डोळा असतानाही तो आपल्या मुलाला ओळखू
शकला नाही व त्याचे मुंडके धडावेगळे करून बसला... मग
भाविकाच्या मनातील भाव कसा कळेल त्याला?
3. हत्तीचे शीर लावण्याऐवजी देवाने त्याच मुलाचे
शीर
का लावले नाही???
4. श्रीकृष्णाने गीता फक्त अर्जुनाला ऐकवली... मग
ती गीता लेखन करणार्याला कशी काय कळाली?
5. अल्लाने आपली भक्ती करण्यासाठी फरिश्ते, जिन,
इन्सान बनविले! अल्लाला भक्तांकडून
आपली स्तुती ऐकण्याशिवाय काही काम
नाही का दुसरे?
6. जर गॉडला येशूला बिना बापाचाच पैदा करायचे
होते
तर डायरेक्ट आकाशातून हळूवारपणे सोडले असते खाली,
अविवाहीत मेरीच्या पोटी येशूला जन्म घायला लावून
बिचार्या मेरीला का बदनाम करुन ठेवले?
नाही ना परफेक्ट उत्तरे??? तर मग मान्य
करा की "जगातील
सर्व धर्म व सर्व धर्मग्रंथ मानवनिर्मितच आहेत.....
(साहित्यकार प्रबोधनकार ठाकरे)
सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५
अस का ?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा