सोमवार, १७ ऑगस्ट, २०१५

व्यथा बाबासाहेबांची

|| व्यथा बाबासाहेबांची ||

समाज :- बाबासाहेब झोपला नाहीत अजून ?

बाबासाहेब :- नाही बाळा तू झोप ।

समाज :- पण तुम्ही का जागत आहात?

बाबासाहेब :- तू ब्राम्हणानी निर्माण केलेल्या अंधविश्वास आणि 33 कोटीच्या घाणीत व ब्राम्हणी गुलामगिरीच्या काळोखात अजुनही जकडलेला आहेस, ब्राम्हणाच्या पक्षाच्या
(कॉग्रेस,बीजेपी,रा.कॉग्रेस,सेना,मनसे, इ. ब्राम्हणवादी पक्ष) ताटा खालचे मांजर झाले आहेस व आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी समाजाला विकुन टाकले आहेस.…
ब्राम्हणाचे दलाल भडवे झालात,
त्यामुळे मला झोप नाही येणार ।

समाज :- बाबासाहेब पण मला आई,
आहे बाप आहे, मुलं आहेत,
नातेवाईक गणगोत्र आहे,
मला त्यांचीही काळजी आहे ।

बाबासाहेब :- अच्छा चांगली गोष्ट आहे,
कारण मला या गोष्टींचा अनुभव नाही.

मला जन्म दिल्यानंतर आई गेली,
वयात आलो, वाटल वडीलांचा आधार मिळेल पण वडीलही गेले,
लग्न झाले पण या समाज परिवर्तनाच्या लढाइत गुंग असल्यामुळे लग्नानंतर झालेल्या मुलांचे आजारपण सुध्दा दुर करता आले नाही. म्हणुन चार मुल मेली आणि हो,
मला आवडणारा राजरत्न तो वारल्यानंतर त्याचा अंतीम विधी करण्यासाठी कफन ही नव्हते,
तर बाळांनो तुमच्या आई रमा ने अंगावरील साडी फाडुन "राजरत्नाचा" विधी केला.
वाटलं पत्नी साथ देईल.
ती पण सोडुन गेली. माझी कैफीयत ऎकुण ज्यांच्या हक्का साठी लढतोय ते आंदोलन पुढे नेतील.
पण ते ही आज स्वार्थी आणि लाचार ब्राम्हणाचे दलाल झाले आहेत ।

समाज :- बाबासाहेब आम्हाला माफ करा आम्ही चुकलो ।

बाबासाहेब :- मी तुम्हाला धम्म दिला त्याचा तुम्ही धर्म केलांत.
माझे आंदोलन पुढे नेण्याऐवजी,
माझा जय जयकार करत बसलात ?
माझा जयजयकार करण्यापेक्षा व्यवस्था परीवर्तनाचे जे काम मी हाती घेतले आहे,
त्यासाठी तुमी प्राणाची बाजी लावा....

"उठा जागे व्हा"
समस्त बहुजन समाजाला जागे करा.…
ब्राम्हणाला या देशाची शासनकर्ता जमात न बनवता तुम्ही बना.…
'शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघ बनून जगा.'

किती जगलात, ते
महत्त्वाचे नाही, पण कसे जगलात ते महत्त्वाचे आहे
जय भिम

1 टिप्पणी: